इवलेसें रोप लावियलें व्दारीं I तयाचा वेलु गेला गगनावरीं I मोगरा फुलला मोगरा फुलला I फुले वेचितां अतिभारू कळियांसी आला II